सावंतवाडी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या माजी नगरसेविका अफरोज राजगुरू शिवसेना नेते आप्पा पराडकर यांच्या भेटीला
*_🛑 सावंतवाडी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या माजी नगरसेविका अफरोज राजगुरू शिवसेना नेते आप्पा पराडकर यांच्या भेटीला*
*_🛑 सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याने राष्ट्रवादीत खळबळ*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*🎴सावंतवाडी,दि,:-१२नोव्हेंबर*
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडीतील महिला नेत्या अफरोज राजगुरू यांनी मुंबई-अंधेरी येथे शिवसेनेचे कामगार नेते आप्पा पराडकर यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे, सावंतवाडी नगरपालिकेत बाहेरचा वाडा प्रभागातून त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या व सध्या माजी नगरसेवक असलेल्या अफरोज राजगुरू या माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या सोबत राष्ट्रवादीत राहून विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीचे उमेदवार बबन साळगावकर यांचा प्रचारही केला होता, त्यांचा मुलगा इप्ती राजगुरू अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्त आहे.
त्यांनी नगरपालिकेचे निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यावर शिवसेना कामगार नेते आप्पा पराडकर यांची मुंबई अंधेरी येथे जाऊन त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे, या भेटीबाबत माहिती घेण्यासाठी माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
🎉बजाज फायनान्स ची सुविधा उपलब्ध
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

