माडखोल धरणात बुडालेल्या अर्जुन पाताडे चे शोध कार्य सुरू*
*_🛑 माडखोल धरणात बुडालेल्या अर्जुन पाताडे चे शोध कार्य सुरू*
*_🛑 मित्रांसोबत केलेली मौज मजा आली जिवाशी_*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी,दि,:-११ नोव्हेंबर*
सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथील दत्तकृपा अपार्टमेंट मध्ये राहणारे विश्राम पाताडे यांचा मुलगा अर्जुन पाताडे व त्याचे मित्र काल मौजमजा करण्यासाठी माडखोल धरणावर गेले होते, धरणात पोहतअसताना पाण्याचा अंदाज न आल्याने अर्जुन बुडू लागला, मित्राने वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो खोल पाण्यात कुठे गेला हे समजले नाही अद्यापपर्यंत तो सापडला नसून त्याचे शोध कार्य सुरू आहे.
अर्जुन पाताडे यांचे वडील सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाई या पदावर कार्यरत आहेत ते शारीरिक अपंग असून अर्जुन हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याचे समजते, तो आपल्या काही मित्रांना घेऊन काल पार्टी करण्यासाठी माडखोल धरणावर गेला होता, जेवण झाल्यावर पाण्यामध्ये मौजमजा करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला, त्यावेळी मित्रांचे लक्ष नव्हते, तो खोल पाण्यात गेल्यावर मित्राने शोध कार्य सुरू केले मात्र तो सापडला नाही.
काल याबाबत पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली आज सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे ,मात्र तो अद्यापपर्यंत सापडला नाही.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

