प्रशासनाच्या नियमांचे पालन करून बाव गावात नवरात्री उत्सवाला सुरुवात..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१८: तालुक्यातील बाव या गावी नवरात्री उत्सव प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पणे पालन करून सुरवात करण्यात आला. या ठिकाणी श्री देव गवळदेव मंदिरात दरवर्षी नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ग्रामस्थांची भजने, गरबा रास, दांडिया असे कार्यक्रम असतात. पण यंदा कोरोना महामारी मुळे श्री गवळदेव मित्र मंडळाने अगदी साध्या पद्धतीने उत्सव साजरा  करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. मंडळाचे पदाधिकारी श्री. नागेश परब (सरपंच बाव) सचिव राजेंद्र परब, यांनी अतिशय सुंदर असे कार्यक्रमाचे नियोजन केले होते. शासनाच्या नियमात कार्यक्रम सदर करणे. आणि तेही काटेकोर पण नियम पाळणे सर्वाना बंधनकारक आहे. फक्त रात्री ९ ते १० या वेळेत भजन सादर करून नंतर श्रींचा प्रसाद, कोणताही गोंधळ नाही, मास्क  लावूनच मंदिरात प्रवेश, गर्दी न करता श्रींचे दर्शन घेणे, असे नियम ठेऊन सदर कार्यक्रमास  सुरुवात झाली.

आमच्या  कोकण  ब्रेकिंग न्यूज च्या प्रतिनिधी शी बोलताना ते  म्हणाले कि, आह्मी दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतो. पण ह्या कोरोना मुळे मनासारखा उत्सव साजरा करता येत नाही. शेवटी मंडळाचे सचिव यांनी आभार मानले.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!