कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑जिओ चे चर बुजविण्याचे काम चुकीच्या पद्धतीने-माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

*_🛑जिओ चे चर बुजविण्याचे काम चुकीच्या पद्धतीने-माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर*

*_🛑 बांधकाम विभागाने लक्ष घालून दर्जेदार कामे करून घेण्याच्या सूचना*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*_

*✍️ प्रतिनिधी:-प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी,दि,:-३ नोव्हेंबर*
जिओ केबल चे चर बुजविण्याचे काम चुकीच्या पद्धतीने केले जात असून यामुळे नगरपालिकेचे भविष्यात मोठे नुकसान होईल अशी भीती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केली आहे व बांधकाम विभागाचे शिवप्रसाद कूडपकर यांना याबातच्या सूचना केल्या आहेत.
सदर काम ठेकेदार घाई घिसडाईने पुर्ण कृण्याचा प्रयत्न करीत असून चर खोदाई दोन फुटाची खोदाई आवश्यक असून नंतल डबर, त्यानंतर रेवाळी टाकून मोठी दगड टाकून वर व्हायब्रेटरू लावून सदर खोदलेला भाग खाली बसवून लहान खडी बारीक खडी टाकून बीबीएम व तदनंतरच व्हाॅटमीक्स करा अशा सूचना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल्या आहेत.
सदरचे चर बुजविण्याचे काम सुरु असताना नगरपरिषद बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जातीनिशी त्या ठिकाणी थांबून दर्जेदार काम करुन घ्यावे अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
_*🪔 दिवाळी उत्सव ऑफर 🪔*_
_🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी™*_

*💻आता लॅपटॉप खरेदी करा बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर*

🔷 *Dell 🔷Lenovo 🔷hp 🔷Asus 🔷Acer🔷*

💥 *वरील सर्व नामवंत ब्रॅण्डचे लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये असणारे सिंधुदुर्गातील एकमेव*
🔥 *Authorised Multibrand outlet*🔥

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
🎁🎁 *प्रत्येक लॅपटॉप खरेदीवर 1250 /- ते 5500 /- किमतीचे ब्लूटूथ हेडफोन्स किंवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स हमखास गिफ्ट* 🎁🎁
📣 FREE 📣 FREE 📣 FREE📣
————————————————–
*💁🏻‍♂️ग्राहकांचे पुर्वीचे बजाज EMI 💳 कार्ड 📲 असल्यास 0️⃣प्रोसेसिंग फी*
(ऑफर कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत )
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*नवीन बजाज EMI 💳 कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे व अटी*

👉 *आधार कार्ड / पॅन कार्ड /बँक पासबुक* 👈
_▪️ग्राहकाचे वय २५ वर्ष पुर्ण असावं_
_▪️मुळ किंमतीच्या 33 % डाऊन पेमेंट रक्कम खरेदी वेळी आवश्यक_
_▪️उरलेल्या रक्कमेचे 0 % व्याजानं 6 ते 10 महिन्यांचे समान हाप्ते_

_💁🏻‍♂️एकदा अवश्य भेट द्या…!_

🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी*
_एस. टी. स्टँड जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज ,पहिला मजला सावंतवाडी_

*📱 संपर्क*
विनायक 9405099961
अनिकेत 7410594392
विशाल 9766096488

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!