कृषिकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

मोर्ले ग्रामस्थांनाची “कुंबरी” शेतीच्या जमिनीबाबत निवासी जिल्हाधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक… निवासी जिल्हाधिकारी यांचे सकारात्मक आश्वासन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी:-प्रतिक राणे

🎴दोडामार्ग- सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले ग्रामवासियांकडून करण्यात येणाऱ्या कुंबरी शेतीबाबत एका विशेष बैठक आयोजित केली होती.निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा होवून मोर्ले ग्रामस्थांना वाघोत्रे चंदगडच्या धर्तीवर कुंबरी शेतीच्या जमिनीबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे.

बैठकीस सभापती डॉ.अनिषा दळवी यांचेसह सावंतवाडी प्रांत श्री.प्रशांत पानवेकर,सावंतवाडी उपवनरक्षक,मोर्ले उपसरपंच श्री.पंकज पांडुरंग गवस,तंटामुक्ती अध्यक्ष विजय पांडुरंग रेडकर,वाघोत्रे चंदगड माजी सरपंच मारुती तुकाराम गावडे,मोर्ले ग़्रामस्थ संतोष शंकर गवस ॲड.विद्यानंद पांडुरंग सांगवीकर आदी उपस्थित होते.

 

*🪔🎉–दिवाळी उत्सव ऑफर-ऑफर ,ऑफर🎉💥🪔*

*_💻आता लॅपटॉप खरेदी करा बजाज फायनान्स तर्फे 0%_*
*_व्याज दर आणि सुलभ हफ्त्यावर🛍️_*

सोबत प्रत्येक लॅपटॉप च्या खरेदी वर मिळवा 1500/- ते 5000/- किमतीचे ब्लूटूथ हेडफोन्स किंवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स हमखास *FREE FREE FREE* 📣📣📣📣📣📣

*( Dell, Lenovo, HP, acer, ASUS )*
_वरील नामवंत ब्रॅण्ड चे सर्व लॅपटॉप हजर_ _स्टॉकमध्ये असणारे सिंधुदुर्गातील एकमेव_
*Authorised Multibrand outlet*

*💁‍♂️तुमचे पुर्वीचे बजाज EMI कार्ड*
*असल्यास 0 प्रोसेसींग फी* _(ऑफर कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत)_

▪️नवीन बजाज EMI कार्डसाठी
आवश्यक कागदपत्रे व अटी
*• आधार कार्ड*
*• पॅन कार्ड*
*• बँक पास बुक*

(ग्राहकाचे वय 25 वर्ष पूर्ण असावे
लॅपटॉप च्या मूळ किमतीच्या ३३% डाऊन पेमेंट रक्कम खरेदी च्या वेळी आवश्यक / उरलेल्या रकमेचे 0% ने 6 ते 10 महिन्यांचे समान हप्ते)

🤝🏻 एकदा अवश्य भेट द्या 🤝🏻

*🏮आस्था कॉम्प्युटर शॉपी🏮*
*पत्ता :* एस. टी. स्टँडच्या जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज ,पहिला मजला सावंतवाडी
*📲 विनायक 9405099961 / अनिकेत 7410594392*
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!