महाराष्ट्रमुंबईराजकीय

फेसबुकचं नाव बदललं; मध्यरात्री मार्क झुकरबर्गने केली मोठी घोषणा

_*🛑फेसबुकचं नाव बदललं; मध्यरात्री मार्क झुकरबर्गने केली मोठी घोषणा*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग :*

*🎴, दि- :-२९ ऑक्टोबर*
*वॉशिंगटन*
सोशल मीडिया प्लेटफॉर्म फेसबुक
(Facebook) च्या होल्डिंग कंपनीचं नाव बदललं आहे. आता ही कंपनी ‘मेटा’ या नावाने (Meta) ओळखली जाईल. गेल्या काही दिवसांपासून फेसबुक री-ब्रांडिंग करणार असल्याचं वृत्त समोर येत होतं.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क जुकरबर्गने गुरुवारी कंपनीच्या कार्यक्रमात याची घोषणा केली. जुकरबर्गने गुरुवारी फेसबुकच्या वार्षिक कार्यक्रमात याची घोषणा केली. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री ही घोषणा करण्यात आली. ( Facebook renamed Mark Zuckerberg made a big announcement at midnight) येथे त्यांनी मेटावर्ससाठी असलेलं आपलं व्हिजन सांगितलं. जुकरबर्गने सांगितलं की, आमच्यावर एक डिजिटल जग आहे, ज्यात वर्चुअल रिएलिटी हेडसेट आणि एआयीमध्ये सामील आहे.
आम्हाला खात्री आहे की, मेटावर्स मोबाइल इंटरनेटची जागा घेईल. (Facebook’s new name) नवी होल्डिंग कंपनी मेटा फेसबुक, याची सर्वात मोठी सहाय्यक कंपनी, सोबतच इंस्टाग्राम, व्हाट्सअॅप आणि वर्चुअल रियलिटी ब्रँड ओकुलस सारख्या अॅप्सही समावेश करतील. फेसबुकने मेटावर्स प्रोजेक्टमध्ये 2021 साली 10 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती. नुकत्याच जारी केलेल्या अर्निंग रिपोर्टमध्ये कंपनीने घोषणा केली होती.
त्याचा वर्म्युअल रियलिटी सेगमेंट इतका मोठा होता की, आता आपले उत्पादन दोन श्रेणीत विभाजित करू शकतो, अशीही माहिती समोर आली.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

*👩🏼‍⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼‍⚕️*

*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_

_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._

*👨‍⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*

*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!