कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांच्या शिष्टाई नंतर अखेर प्रवीण गवस यांचे उपोषण मागे..

_*🛑 शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांच्या शिष्टाई नंतर अखेर प्रवीण गवस यांचे उपोषण मागे..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-२६ :-* साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुरू असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांचे उपोषण अखेर शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव धुरी यांच्या शिष्टाई नंतर उपोषण मागे घेण्यात आले.
वारंवार पाठपुरावा करून देखील आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम रखडले जात होते.मात्र सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांनी याकडे विशेष लक्ष देत उपोषण करण्याचा इशारा संबंधित विभागाला दिला होता. त्या प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस कालपासून साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उपोषणाला बसले होते.
आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी ९ तारीखच्या नियोजन समितीच्या सभेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हा विषय समजावून घेवून त्यावर विशेष लक्ष देवून संबंधित दोषींवर कारवाई चे आदेश देणार असल्याचे धुरी यांनी सांगितले. त्यांच्या या शिष्टाई नंतर अखेर प्रविण गवस यांनी उपोषण मागे घेतले.१५ दिवसांत या प्रकरणाचा योग्य तो छडा न लागल्यास १५ दिवसांनी पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे प्रविण गवस यांनी सांगितले.१५ दिवसां नंतर त्यांचे पुन्हा उपोषण झाल्यास त्या उपोषणाला सरपंच सेवा संघटना त्यांच्या ठाम पणे पाठिशी असणार असल्याचे सरपंच सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रेमांनंद देसाई यांनी सांगितले.
दोडामार्ग पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ व शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रवीण गवस व मायकल लोबो यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.

*……………….👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!