मनसेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त गड किल्ले स्पर्धा
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी – दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी शहर मर्यादित भव्य किल्ला स्पर्धाचे आयोजन दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडीच्या वतीने दिवाळीचे औचित्य साधून शहर मर्यादीत किल्ला स्पर्धा आयोजित केली आहे तरी इच्छुकांनी 8888369066,9423952343 ह्या नंबर वर संपर्क साधावा. या स्पर्धेत प्रथम तीन पारितोषिक काढले जातील यात रोखरक्कम व प्रमाणपत्र अशा स्वरूपाची बक्षिसे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्तेजनार्थ अशी पारितोषिके ठेवण्यात आली असून दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसात परीक्षणासाठी तज्ञ प्रशिक्षक येतील व त्यातून पहिले तीन क्रमांक तसेच उत्तेजनार्थ क्रमांक देखील काढले जातील तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केले आहे.
………………………………………………………..
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

