मसुरे वेरली येथे रात्रोचा चालतो तीन पत्ती जुगार..लाखोची उलाढाल
_*🛑 मसुरे वेरली येथे रात्रोचा चालतो तीन पत्ती जुगार..लाखोची उलाढाल*_
_*🛑 मोठा हप्ता मिळत असल्याने पोलीस मूग गिळून गप्प.. राजकीय नेत्याचा वरदहस्त*_
_*🛑 सोशल क्लब च्या नावाखाली दिवसा ढवळ्या चालतो जुगार, पोलीस चिडीचूप*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२३ :-* सिंधुदुर्गात अंदर बाहर जुगार सर्वत्र बंद असताना मालवण व कणकवली येथे रात्री आठ ते तीन वाजेपर्यंत अंदर बहर जुगार मोठ्या प्रमाणात चालत असून त्यामध्ये लाखोंची उलाढाल होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या जुगाराला स्थानिक राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याने पोलीस कारवाई करत नाही नाही असा तेथील ग्रामस्थांचा आरोप आहे, वेरली मसूरे येथील चाभाराचा चाळा फलका पासून शंभर मीटरच्या अंतरावर एका मांगर घरात हा जुगार चालत आहे.
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्यातील पंटर जुगार खेळण्यासाठी येत असतात मात्र मालवण पोलीस याबाबत कानावर हात ठेवून गप्प आहेत, यामागचे इंगित काय असा सवाल केला जात आहे.
या परिसरात शेकडो वाहने उभी असताना पोलिसांची नजर जात नाही का? किंवा स्थानिक पोलिसांना मोठा हप्ता मिळत आहे? आहे की राजकीय दबाव आहे? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ या विरोधात उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले, कणकवली ,वागदे येथे तीन पत्ती जुगार मोठ्या प्रमाणात सुरु असून तेथे गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात पंटर जुगार खेळण्यासाठी येत असतात,त्यावर कणकवली पोलिस निरीक्षक व सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कोणती भूमिका घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.विशेष म्हणजे या ठिकाणी बेकायदेशीर रमी क्लब च्या नावाखाली दिवसा ढवळ्या तीन पत्ती जुगारही सुरु असतो,याकडे पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करते हे न उलगडलेले कोडे आहे.
*👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_