श ठाकुर खुनाच्या तपासात दिरंगाई का? ; माजी नगरसेवक सुरेश भोगटे
_*🛑 रमेश ठाकुर खुनाच्या तपासात दिरंगाई का? ; माजी नगरसेवक सुरेश भोगटे*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-२३ :-* सावंतवाडी सबनीसवाडा येथील रमेश ठाकुर यांचा खून होऊन काही महिने उलटले तरीही तपास लागलेला नाही. तपासात दिरंगाई का, असा सवाल माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना विचारला. शांतता “समितीची बैठक शुक्रवारी झाली. त्यानंतर खुनाच्या • तपासाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, ऑगस्तीन फर्नांडिस, तानाजी वाडकर, रफिक मेनन उपस्थित होते. सावंतवाडी शहर शांत आहे. शहरातील अवैध धंद्यांवर आमची करडी नजर आहे, असे कोरे यांनी स्पष्ट केले. यावेळी भोगटे यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी एसटी सेवानिवृत्त कर्मचारी रमेश ठाकुर यांचा भरवस्तीत खून झाला. मात्र, तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लावा, असे स्पष्ट केले. कोरे यांनी या प्रकरणाचा तपास गतीने सुरू आहे. धागेदोरे हाती लागलेले नाहीत. मात्र, आमचा तपास सुरू आहे. निश्चितपणे या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी रफीक मेनन यांनी सावंतवाडी शहरात अवैध धंदे सुरू आहेत. त्याकडे लक्ष द्या, असे सूचित केले.
*👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

