कोकणदोडामार्गराजकीयसिंधुदुर्ग

सार्वजनिक बांधकाम विभागाचा थुंकी लावण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड..

_*🛑 सार्वजनिक बांधकाम विभागाचा थुंकी लावण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड..*_

_*🛑 साटेली-भेडशी खालचा बाजार काजवे वरील ‘तो ‘ चर देत आहे अपघाताला आमंत्रण..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*अचुक बातमी थेट हल्ला*

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-२२ :-* दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावरील साटेली-भेडशी खालचा बाजार येथील कॉजवेला मोठा चर पडला असून, या चराचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच या ठिकाणी अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी या ठिकाणी पडलेल्या चरावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कॉंक्रिटीकरण केले होते.मात्र आता ते कॉंक्रीटीकरण तिथून गायब झाले आहे. त्यामुळे तेथे आता पुन्हा एकदा चर पडला आहे व त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘त्या’ चरावर कॉंक्रिटीकरण करून निव्वळ थुंकी लावण्याचा प्रकार केला आहे.त्यामुळे तेथे अपघात झाल्यास सर्वस्वी त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल.त्यामुळे अपघात घडण्यापूर्वी या पडलेल्या चराची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारक व स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!