स्मशानभूमी शेड निधीसाठी ओवळीये सरपंच विनायक सावंत यांचेआमदार दीपक केसरकर यांना निवेदन.
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴ओवळीये दि२१ऑक्टोबर- :-ओवळीये येथे स्मशान शेड साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन ओवळीये सरपंच विनायक उर्फ अब्जू सावंत यांनी आमदार दीपक केसरकर यांना दिले. गावातील स्मशान शेडचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. याठिकाणी अंत्यविधी करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात तर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होते. स्मशानभूमी ची गरज लक्षात घेता सरपंच अब्जू सावंत यांनी आमदार निधीतून या कामासाठी निधी मंजूर करून देण्याचे निवेदन आज आमदार दीपक केसरकर यांना दिले यावेळी त्यांच्यासोबत गावचे मंदिर जीर्णोद्धार समिती अध्यक्ष व माजी सैनिक श्री चंद्रकांत सावंत उपस्थित होते. यावेळी आमदार दिपक केसरकर यांनी या कामासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ओवळीये सरपंच अब्जू सावंत यांना दिले.
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

