देवसू येथे इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी व रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या वतीने महिलांसाठी मोफत तपासणी शिबीर……….महिलांनी लाभ घेण्याचे शेंडोबामाऊली ग्रामसंघाचे आवाहन
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴देवसू, दि२०ऑक्टोबर- :-“सुदृढ स्त्री तर सुदृढ समाज व सुदृढ देश” या ब्रीदवाक्याप्रमाणे हे शिबिराचे व समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम रविवार दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी देवसू प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी महिलांचे हिमोग्लोबिन व कॅल्शियम तसेच इतर आजार याविषयी डॉ. राजेश नवांगुळ व डॉ. महेश जोशी मार्गदर्शन करणार आहेत याशिवाय श्री साटम महाराज हॉस्पिटल सावंतवाडी यशराज हॉस्पिटल सावंतवाडी यांच्या वतीने महिलांची तपासणी करण्यात येणार आहेत या सर्व संस्थां व हॉस्पिटल यांचा देवसू येथील सामाजिक कार्यकर्ते तारकेश सावंत व सुमेध सावंत यांनी योग्य समन्वय साधत या कार्यक्रमाचे आयोजन केलेआहे तरी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन देवसू येथील शेंडोबा माऊली ग्राम संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

