कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उपविभागीय कार्यालयला धडक..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२० :-* शासनाच्या पाणलोट योजनेची खरोखरच ज्या लाभार्थ्यांना गरज आहे . अशाच लाभार्थ्यांना डावलण्यात आल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उपविभागीय कार्यालयला धडक देत जाब विचारला. यावेळी हा कारभार इन्सुली येथील एका संस्थेकडे असल्याचं उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे यांनी सांगितले.
याबाबत लाभार्थ्यांची यादी लवकरच मागून घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी अधिकारी अडसुळे यांच्याकडे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, इफतीगार राजगुरू, बावतिस फर्नांडिस, संजय भाईप, आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!