Tuesday, August 11, 2026
Latest:
राजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कै. मनोरमा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष दयानंद चौधरी यांच्या कडून जिल्हा रुग्णालयात रुग्णांकरीता ‘स्टीमर’ भेट..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१७: कै. मनोरमा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष व माजी शिवसेना कुडाळ तालुका संपर्क प्रमुख दयानंद चौधरी यांस कडून जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना ‘स्टीमर’ भेट देण्यात आले. उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या कडे स्टीमर प्रदान करण्यात आले.

ह्या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.जान्हवी सावंत, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, मनोरमा चॅरिटेबल ट्रस्ट सचिव संदीप साळसकर, डॉ. प्रविण सावंत, ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर, धर्मा सावंत आदी उपस्थित होते.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!