आंबोली येथील “स्वयंभू” रास्त भाव धान्य संस्थेच्या माध्यमातून मोफत प्रवास सुविधा ..अध्यक्षा रिया पाताडे
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
🎴आंबोली :- येथील श्री स्वयंभू रास्त भाव धान्य दुकान या संस्थेच्या माध्यमातून आंबोली येथील गडदूवाडी,नांगरतासवाडी, धनगरवाडी या वाड्यांतील लोकांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी स्वयंभू संस्थेच्या माध्यमातून धान्य दुकानापर्यंत आणून पुन्हा घरी सोडण्याची मोफत सेवा दिली जाणार आहे. अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. रिया संतोष पाताडे यांनी कोकण लाईव्ह शी बोलतांना दिली.
तरी या वाडीतील व्हाट्सअप ग्रुप वर असलेल्या लोकांनी आपल्या वाडीत ही माहिती देऊन सहकार्य करावे अशा प्रकारचे आवाहन अध्यक्षा रिया पाताडे, तसेच सचिव प्रियंका घोगळे यांनी केले आहे.
________________________
*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻⚕️*
सस्नेह नमस्कार.🙏
_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_
क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त
*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*
जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.
👨🏻⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट
💉Reg. No. 68484
🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*
*👨🏻⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.
*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार
*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

