शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

प्रकाश पाणदरे यांचे कडून उमेदला २५ हजार रूपयांचा हातभार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि.१७: शालेय गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन विद्यार्थ्यांचे दातृत्व स्विकारत असलेल्या उमेद फौंडेशनला बांदा येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री. प्रकाश रघुनाथ पाणदरे यांनी पंचवीस हजार रुपयांची मदत उमेद देऊन गरजू मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले आहे. सध्या कोरोनच्या पार्श्वभूमीवर अनेक पालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून शाळा चालू झाल्यावर अनेक मुलांना शैक्षणिक साहित्यही मिळणे मुस्कील होईल यासाठी उमेदने शैक्षणिक पालकत्व ही मोहिम हाती घेतली आहे. त्याच बरोबर गरजू व अनाथ मुलांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी उमेदच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. उमेदच्या कार्याला हातभार लावण्यासाठी श्री. प्रकाश पाणदरे व व त्यांच्या पत्नी सौ. उषा पाणदरे यांनी उमेदियन श्री जे.डी. पाटील व सौ. स्वाती पाटील यांचेकडे २५ हजार रुपयांचा चेक सुपुर्द केला.

मुळचे सातारा येथील असणारे श्री. पाणदारे यांनी २६ वर्ष बांदा येथे तर ८ वर्ष कुडासे ज्युनिअर काॅलेजला नोकरी करून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या बांदा येथील नट वाचनालयाचे ते संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी केरळ येथील महापूर, मागील वर्षी आलेला कोल्हापूर सांगली येथील महापूर, संविता आश्रम कुडाळ, बांदा नट वाचनालय, केंद्रशाळा बांदा यांना आर्थिक मदत करुन आपल्या दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे.

श्री. पाणदरे यांनी आपल्या सेवानिवृत्ती नंतर मिळणारी पेन्शन गरजू व आपत्कालीन परिस्थितीवेळी वाटप करून समाजप्रेम व दात्वृत्वाचा वेगळा आदर्श निर्माण केल्याबद्दल उमेद फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे, माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपत गायकवाड, उमेदियन जे.डी. पाटील, प्रदिप नाळे, स्वाती पाटील तसेच उमेद परिवाराच्या वतीने पाणदरे कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!