कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर भवन जानेवारीत पूर्ण करणार सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची त्रेमासिक सभा संपन्न..

_*🛑 आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर भवन जानेवारीत पूर्ण करणार सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची त्रेमासिक सभा संपन्न..*_

_*🛑 सिंधुदुर्गनगरी येथे राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी हरिश्चंद्र पवार यांची निवड..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-१२ :-* सावंतवाडी पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्यासाठी भूषण नाव असलेले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर भवन येत्या जानेवारी 22 पर्यंत पूर्ण करण्यात यावा असा महत्त्वपूर्ण ठराव आज पार पडलेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या त्रैमासिक सभेमध्ये संमत करण्यात आला तर सहा जानेवारी रोजी होणाऱ्या पत्रकार दिन सोहळा या वास्तूमध्ये साजरा होईल अशी अपेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये व्यक्त करण्यात आली.
जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारी मंडळाची मासिक सभा सिंधुदुर्गनगरी शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे पार पडली या सभेस सचिव उमेश तोरसकर खजिनदार ऍड संतोष सावंत उपाध्यक्ष रमेश जोगळे कार्यकारिणी सदस्य दिलीप उर्फ बाळ खडपकर हरिश्चंद्र पवार एकनाथ पवार यांची उपस्थिती होती या सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त मंजूर झाल्यानंतर जमाखर्चाचा मंजुरी देण्यात आली यावेळी झालेल्या पत्रकार भवनाच्या कामाबाबत झालेल्या चर्चेनंतर सद्यस्थितीमध्ये विद्युतीकरणाचे काम सुरू असून येत्या दीड दोन महिन्यांमध्ये या भवनांचे काम पूर्णत्वास येईल या दृष्टीने पत्रकार संघाकडून अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून कामाची गती वाढविण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे त्यामुळे सहा जानेवारी पत्रकार दिन या नव्या वास्तूमध्ये साजरा करण्याचा मनोदय यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांनी व्यक्त केला त्याला सर्व कार्यकारणी सदस्यांनी एकमताने सहमती दर्शवली मराठी पत्रकार परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध प्रमुखपदी हरिश्चंद्र पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.यावेळी झालेल्या चर्चेमध्ये नव्या भवनच्या वास्तूचे परिपूर्ण काम झाल्यानंतरच ह्या वास्तूचा ताबा घेतला जाईल चांगले काम व्हावे या दृष्टीने कामावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे अध्यक्ष जेठे यांनी सांगितले दरम्यान पत्रकार संघाच्या चेंज रिपोर्ट बाबत चर्चा करण्यात आली तर सभासदांना ओळखपत्र देण्याबाबतही चर्चा झाली वार्षिक वर्गणी बाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाली यावर्षीची वार्षिक फी सर्व सदस्याने जमा कारण सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष जेठे यांनी केले पत्रकार संघाचा जमाखर्च खजिनदार ॲड संतोष सावंत यांनी सादर केला त्यानंतर सदस्यांनी सुचवलेल्या आयत्या वेळच्या विषयांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या सदस्यांना राज्य पत्रकार परिषदेमध्ये संलग्न करण्याबाबत निश्चित करण्यात आले त्याबाबतचा ठराव सचिव उमेश तोरस्कर यांनी मांडला सभेच्या सुरुवातीला पत्रकार संघाचे सदस्य कै.सचिन नारकर तसेच ज्येष्ठ पत्रकार टी एन नाईक यांच्या पत्नी कै.विमल नाईक आणि वेंगुर्ले येथील पत्रकार दाजी नाईक यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!