कोवीड काळात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे कार्य अलौकिक-नगराध्यक्ष ,संजू परब
_*🛑कोवीड काळात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे कार्य अलौकिक-नगराध्यक्ष व,संजू परब*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- :-१०ऑक्टोंबर*
सावंतवाडी दि. १० ऑक्टोंबर : कोविड महामारीत महाराष्ट्र राज्यात रक्ताचा
तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधु
रक्तमित्र प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट व समयसुचक नियोजनामुळे गरजू
रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा झाला. प्रतिष्ठानची रक्तदान चळवळ ही
कौतुकास्पद व समाजशील असून ही चळवळ भविष्यात युवा
पिढीच्या माध्यमातून अधिक व्यापक होणे गरजेचे असल्याचे
प्रतिपादन सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी येथे केले.
येथील काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहात सिंधु रक्तमित्र
प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर
कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी श्री परब बोलत होते. यावेळी
व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर, सैनिक पतसंस्थेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, रिक्षा संघटनेचे जिल्हा
सरचिटणीस सुधीर पराडकर, नगरसेवक मनोज नाईक, डॉ. जनार्दन
बावणे, ज्येष्ठ रक्तदाते आनंद वेंगुर्लेकर, सौ. विद्या वेंगुर्लेकर, विठ्ठल
कदम,
, रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर
नाचणोलकर, सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे, तालुका
उपाध्यक्षा सुप्रिया मोडक, अतुल कासार, एकनाथ चव्हाण अ
मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. आनंद वेंगुर्लेकर दाम्पत्याचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्रकाश तेंडोलकर यांनी केले. सूत्रसंचालन तालुका सचिव बाबली गवंडे यांनी केले.
यावेळी प्रतिष्ठानचे निलेश मोरजकर, महेश राऊळ, सचिन गुंड, राकेश परब, अनिकेत सावंत, संदीप चांदेकर, एकनाथ चव्हाण, श्रेयस नार्वेकर, पपी कवठणकर, सिद्धार्थ पराडकर आदी उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
*👩🏼⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼⚕️*
*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_
_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._
*👨⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*
*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

