कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

चिपी विमानतळाला जोडणार्‍या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सर्वपक्षीयांनी उचल घ्यावी

*🛑 चिपी विमानतळाला जोडणार्‍या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सर्वपक्षीयांनी उचल घ्यावी*

*🛑 युवराज लखम सावंतःपरदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पंचतारांकीत हॉटेल व्हावीत*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-१० ऑक्टोंबर :-*
चिपी विमानतळाचे उदघाटन झाले ही आनंदाची गोष्ट आहे कोकणच्या विकासात महत्वाच्या ठरणार्‍या या प्रकल्पाला शुभेच्छा आहेत आता मात्र विमानतळाला जोडणारा रस्ता चौपदीकरण होणे गरजेचे आहे त्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी उचल घ्यावी अशी मागणी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत यांनी केली आहे
दरम्यान याबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय व्हावा त्याच बरोबर परदेशी पर्यटक या ठीकाणी यावेत यासाठी परिसरात पंचतारांकीत हॉटेल आणण्यासाठी तितकाच प्रयत्न व्हावा यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले
श्री सावंत म्हणाले सिंधुदूर्ग जिल्ह्याला पर्यटनदृष्ट्या मोठे महत्व आहे या पार्श्वभूमिवर सुरू झालेला चिपी विमानतळ प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे परंतू विमानतळ सुरू झाला असला तरी त्या ठीकाणी जाणारे रस्ते हे निमुळते आहेत त्यामुळे त्या ठीकाणी येणार्‍या जाणार्‍या पर्यटकांना आणी चाकरमान्यांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर त्या ठीकाणी जाणारा रस्ता चौपदरीकरण व्हावा आणी त्यासाठी सर्वपक्षींयानी एकत्र येवून प्रयत्न करावेत असे आवाहन श्री भोसले यांनी केले आहे

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

*👩🏼‍⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼‍⚕️*

*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_

_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._

*👨‍⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*

*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!