माध्यमिक विद्यालय देवसू येथे वन्यजीव सप्ताह साजरा
_*🛑माध्यमिक विद्यालय देवसू येथे वन्यजीव सप्ताह साजरा*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴देवसू, दि९ऑक्टोबर- :-*
महाराष्ट्र वन्य विभागाद्वारे वन्य जीव संरक्षण सप्ताह साजरा करण्यात येतो . देवसू परिमंडलाच्या वतीने माध्यमिक विद्यालयात निबंध स्पर्धा व वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ राऊळ सर
यांनी केले. वनपाल श्री. सदानंद परब यांनी मुलांना वन्यजीवांच निसर्गातील
व मानवी जीवनातील महत्त्व सांगितले
निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी
शर्वरी आरोंदेकर द्वितीय क्रमांक छाया
भालेकर, तृतीय क्रमांक . सर्वेश देवुसकर याना चषक पारितोषिक देण्यात आले. वादविवाद स्पर्धेत
मुलीच्या गटाला नंबर देण्यात आला. या विद्यालयात देवसू पारपोली व ओवळिये या गावातील मुले शिक्षण घेत असल्याने तीन ही गावात वन विभागाचा वन्यजीव संवर्धन व संरक्षणाचा संदेश पोहोचला.
कार्यक्रमाला शिक्षक श्री. डांगे सर,श्री.सांगेलकरसर श्रीमती. दाभोलकर बाई, लिपिक श्री. मोरे, श्री. ठाकुर, वनरक्षक श्री. ढेरे, श्री. बागुल उपस्थित होते. आभार श्री. एस्. के. डांगे सर यानी मानले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

