शासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

चौकुळ येथे ई-श्रम कार्ड योजनेचा शुभारंभ………….दिवसभरात सुमारे दोनशे कार्ड वाटप.

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴चौकुळ, दि-२ऑक्टोबर :-मोदी सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाची महत्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेली ई-श्रम कार्ड योजनेची सुरवात कबुलायतदार गावकर ग्रामीण कृषी पर्यटन विकास सह. संस्था मर्यादित चौकुळ ता. सावंतवाडी तसेच अखिल भारतीय जनकल्याणकारी परिषदचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सन्मा. नारायण सावंत यांच्या माध्यमातून आज ग्रामपंचायत कार्यालय चौकुळ येथे सुरु करण्यात आली या मध्ये कोणतेही शुल्क न आकारता कामगारांना ई-श्रम कार्ड मोफत काढुन दिले जात आहे.चौकुळ ग्रामपंचायत कार्यालयात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी चौकुळ सरपंच सन्माननीय सुरेश उर्फ बाबु शेटवे , ग्राम विकास अधिकारी एस. ए. राऊळ, संस्थाध्यक्ष बापु गावडे , संचालक पांडूरंग गावडे, सुरेश गावडे, माजी सरपंच गुलाबराव गावडे, केशव गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*

*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*

_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_

*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!