चौकूळ येथे२ऑक्टोबर रोजी ई श्रम नोंदणी अभियान…………….सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा -गुलाबराव गावडे
*🎥 Kokan Live Braking News*
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴चौकुळ,दि१ऑक्टोबर,:-
केंद्र सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता या कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे.
त्यासाठी दिनांक 30सप्टेंबर २०२१ पासून देशातील असंघटित कामगार नोंदणीचा *”महामहोत्सव”* सुरु झाला असून
असे अनेक लोक आहेत त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून *शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN (एक विशिष्ट नंबर ) देणार आहे. आणि त्याचे इ श्रम (E SHRAM ) कार्ड (आधार कार्ड सारखे कार्ड ) देणार आहे* ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून
चौकुळ गावातील सर्व असंघटीत कामगारांना कळविण्यात येते कि, मोदी सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाची महत्वाकांक्षी योजनेपैकी एक असलेली ई-श्रम कार्ड योजनेची सुरवात कबुलायतदार गावकर ग्रामीण कृषी पर्यटन विकास सह. संस्था मर्यादित चौकुळ ता. सावंतवाडी यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय चौकुळ येथे शनिवार दिनांक 02/10/2021 व रविवारी दिनांक 03/10/2021 रोजी सकाळी 9.00 वा. करण्यात येणार आहे. या मध्ये कोणतेही शुल्क न आकारता कामगारांना ई-श्रम कार्ड मोफत काढुन दिले जाणार आहेत तरी चौकुळ गावातील सर्व असंघटीत कामगारांनी याचा लाभ घ्यावा हि विनंती.माजी सरपंच गुलाबराव गावडे, यांनी केली आहे या साठी आवश्यक कागदपत्रे
1. आधारकार्ड
2. बँक पासबुक
3. मोबाईल नंबर
4. रेशनकार्ड
हि कागदपत्रे घेवून अधीक माहीती साठी संपर्क करावा.
सागर गावडे, नेनेवाडी 7588480758
संतोष गावडे, मळववाडी 9420204089
संतोष गावडे, मराठीवाडी 9765867842
उत्तम नाईक, म. बेरडकी 9403007439
बाबु कोकरे, चुरणीचीमुस 7588729723
जानु पाटील, जळवाडी 9421316205
महेश गावडे, गावडेआळी 9422818768
बाळा जाधव , हरिजनवाडी 9421869718
सागर गावडे, मधलीवाडी 9420978711
विनोद गावडे, पाटीलवाडी 9403592143
पांडुरंग गावडे , जुवाडवाडी 9403597067
सुरेश गावडे, खासकिलवाडी 9421148373
गणपत गावडे, गोणसाठवाडी 9404931558
नितीन गावडे, तोरपवाडी 9405755733
पांडुरंग गावडे, कशेकरवाडी 7588791597
विनोद गावडे, चि. बेरडकी 8275629750
संतोष परब, केगदवाडी 8275762312
राजन गावडे, कुंभवडे 8623931228
यतिन गावडे, खडपडे 9422982018
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

