मडुरा तिठ्यावरील नवरात्रोत्सव साधेपणाने; अध्यक्ष प्रकाश वालावलकर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴बांदा,दि.१६: मडुरा तिठ्यावर येत्या शनिवार पासून सुरु होणारा नवरात्रोउत्स हा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या नियमांना अधिन राहून साधेपणाने साजरा होणार असल्याचे, जय बजरंगबली सार्वजनीक कला, क्रिडा व व्यायाम मंडळ रोणापाल-मडुरा तिठाचे अध्यक्ष प्रकाश वालावलकर यांनी सांगितले.
श्री. वालावलकर पुढे म्हणाले की, देवीच्या दर्शनाला येताना तोंडाला मास लावणे, सॅनीटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, तीर्थ व महाप्रसाद दिला जाणार नसल्याने गैरसमज करून अपप्रचार करू नये, देवीची ओटी भरावयाची असलेल्या महिलांनी एकाच वेळी गर्दी करू नये, मंडपात जास्त वेळ न थांबणे, मंडपात चालले कार्यक्रम थोड्या अतंरावरून ऐकावेत व मंडळाला सहकार्य करावे असे आवाहन, अध्यक्ष प्रकाश वालावलकर यांनी केले आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

