‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’च्या पलिकडे जावून ‘माझे कुटुंब माझे संकुल व परिसर माझी जबाबदारी’..
▪️उद्योजक अमेय पई यांच्या पुढाकारातून संजु विरनोडकर टिमने राबविला उपक्रम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१६: शहरातील उद्योजक अमेय पई यांनी पुढाकार घेऊन आपल्या निवासस्थानातील संकुलासह लगतच्या इतरही संकुलात व परीसरात सामाजिक कार्यकर्ते संजु विरनोडकर टिम कडून कोरोना प्रतिबंधक फवारणी करुन समाजात वेगळा आदर्श निर्माण केला.
शहरातील सालईवाडा भागात आढळणारे करोना बाधित नागरीकांची व दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची चिंता व भीती या परीसरातील नागरीकांना अजुनहि भेडसावत आहे. गॅस एजंन्सी, रजिस्टर आॅफीस लगतच असलेले तहसिलदार कार्यालय, फाॅरेस्ट आॅफिस व इतर कार्यालये यामुळे नागरीकांची असणारी सततची वर्दळ व लहान मुले खेळण्याच्या जागेत, कामासंर्धबात येणार्या नागरीकांची बैठक या परिस्थितीत कोरोनाची बाधा या राजरत्न काॅल्पेक्स व परिसरात नागरिकांना होवू नये, याकरिता खबरदारी व जबाबदारीच्या भावनेतून उद्योजक अमेय पई यांनी स्वयंस्फुर्तीने त्यांचे मीत्र संजु विरनोडकर व टिमच्या सहकार्यातुन राजरत्न काॅल्पेक्स मधिल असणार्या सहा संकुलात, गणेश मंदिरात, पार्कीग एरियात, समोरिल आॅफिस, गॅस एजन्सी, सबरजिस्टर आॅफिस, दुकान गाळे व रस्ते या ठिकाणी नाॅन ब्लिचींग सोलुशनच्या फवारणीने निर्जंतुकीकरण केले.
गेले सहा महिने अविरत कोरोना महामारीत कोरोना योध्दा संजु विरनोडकर टिम कोरोना प्रतिबंधक फवारणी गावोगावी करत आहे. काही नागरीक या टिमचे कार्य पाहुन त्यांच्या सॅनिटाईज कार्यात सहभागी होतात व काही या टिमच्या कार्याने प्रभावित होवून आपल्याही भागात निर्जंतुकीकरण करुन घेताहेत. तर काहीजण या मोहिमेला सहकार्य करत आहेत. उद्योजक अमेय पई यांनी पुढाकार घेवून ते रहातात त्या व लगतच्या इतरही सहा संकुलात व परिसरात निर्जंतुकीकरण करुन घेतले व समाजिक बांधिलकी जोपासली. तसेच निस्वार्थी जनसेवेचा आदर्श समाजात निर्माण केला.
राजरत्न काॅप्लेक्स व परिसरातील नागरीकांनी संजु विरनोडकर टिमचे व अमेय पई यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक करुन आभार मानले.
या कार्यात अमेय पई, संतोष तळवणेकर, तुषार बांदेकर, आकाश मराठे, अक्षय सावंत, प्रथमेश विरनोडकर, परिणीती वर्तक, सुकन्या टोपले, बेला पिंटो, दित्पी देसाई, संध्या मोरे यानी सहभाग घेतला.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

