सावंतवाडी हे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर आता रत्नागिरी जिल्ह्यचे निवासी उपजिल्हाधिकारी
*▪️कोरोना काळात सावंतवाडी उपविभागात केली होती उल्लेखनीय कामगिरी*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- :१७ सप्टेंबर-*
सावंतवाडीचे कार्यक्षम उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांची रत्नागिरीच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर बढती मिळाली आहे .
रत्नागिरीतील श्री. भडकवाड यांच्या बदलीन ते पद रिक्त झाले होते अखेर त्या जागी सावंतवाडी उपविभागात उल्लेखनीय काम करून जनतेच्या पसंतीत उतरलेले प्रांताधिकारी म्हणून सुशांत खांडेकर यांचे नाव घेतले जायचे,अनेक गरजूना कोरोना काळात स्वताची पदरमोड करत मदत केली,तोक्ते वादळात सापडलेल्या अनेकांसाठी ते देवदूत बणून मदतीसाठी धावले होते. म्हणूनच त्यांची बदली रद्द करण्यासाठी स्थानिकांकडून प्रयत्न झाले होते,त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडून रत्नागिरीत पदोन्नती बदलीच पत्र प्राप्त झाले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

