कोकणमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

कॅप्टन राकेश कोएल्हो मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष यांच्या तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करुन साजरा

_*🛑 कॅप्टन राकेश कोएल्हो मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष यांच्या तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करुन साजरा*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे*

*🎴 मुंबई, दि- :-१७ सप्टेंबर*
भारतीय जनता पार्टी १६४ वर्सोवा विधानसभा आयोजित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कॅप्टन राकेश कोएल्हो, एन जी ओ सेल, उत्तर पश्चिम जिल्हा मुंबई, जिल्हा अध्यक्ष भाजपा यांच्या कार्यालयात ओशिवरा विभागातील लहान मुलांना वह्या व खाऊ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. कॅप्टन राकेश कोएल्हो, आणि सौ. थेरेसा कोएल्हो, ओशिवरा लोखंडवाला सिटिझन फाउंडेशन, ट्रस्टी यांच्या हस्ते सर्व लहान मुलांना वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व भाजपा महीला मोर्चा आघाडी, तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कोरोना चे सर्व नियम पाळून शिस्तबध्द पध्दतीने कार्यक्रम घेण्यात आला.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_

*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*

*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*

*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा

*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!