कलंबिस्त येथील नवविवाहिता आत्महत्या प्रकरणातील पती, सासरे, सासु व नणंद यांना न्यायालयाने सर्शत जामीनावर केली सुटका…
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥
✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी : दि. १५
कलंबिस्त येथील नवविवाहिता आत्महत्या प्रकरणातील पती, सासरे, सासू व नणंद यांना न्यायालयाने सर्शत जामीनावर सुटका केली आहे.
कलंबिस्त येथील नवविवाहिता सौ. निधी निलेश पास्ते आत्महत्या प्रकरणी नवरा निलेश ज्ञानेश्वर पास्ते, सासरे ज्ञानेश्वर पास्ते, सासू निर्मला पास्ते, नणंद नमिता पास्ते
यांची प्रत्येकी १५ हजार रुपये रक्कमेच्या जामीनावर व तपासकामासाठी दर रविवारी पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. रोटे साहेब यांनी जामीनावर मुक्तता केली.
याप्रकरणी सर्वांच्या वतीने अँड. परिमल नाईक, अँड. सुशील राजगे यांनी काम पाहिले.
सविस्तर वाचण्यासाठी…👇👇👇👇👇👇👇👇👇
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_