Wednesday, August 12, 2026
Latest:
कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

इन्सुली मधील जनतेने काळजी घेत गणेशोत्सव साजरा करा-गंगाराम उर्फ तात्या वेंगुर्लेकर

 

गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र पहायला मिळत आहे.आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.इन्सुली गावातील लोकांनी सुद्धा आरोग्याची सर्व काळजी घेत गणेशोत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा करा गावात काही समस्या उद्भवल्यास आपणास कळवा असे आवाहन करत सरपंच गंगाराम उर्फ तात्या वेंगुर्लेकर यांनी इन्सुली गावासाठी गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!