शाळा मान्यतेसाठी ३० ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१५: बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ या कायद्यानुसार शाळा मान्यतेसाठी १ ते ८ वी पर्यंतच्या सर्व शाळांनी दिनांक ३० ऑक्टोबर २०२० पूर्वी अर्ज सादर करावेत असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.

शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने स्थापन केलेल्या शाळेव्यतिरिक्त सर्व शाळांना आरटीई शाळा मान्यता घेणे आवश्यक आहे. तसेच शाळेस मान्यता घेतली नसल्यास म्हणजेच मान्यतेशिवाय शाळा सुरू असल्यास आरटीई ॲक्ट २००९ मधील कलम १८ (५) नुसार द्रव्यदंडाची शिक्षा आणि शाळेला कायदेशिर कारवाईला सामोरे जावे लागेल.  तरी शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने स्थापन केलेल्या शाळांव्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व शाळांनी आरटीई ॲक्ट मधईल नमुना-१ शाळा मान्यतेसाठी स्व-प्रतिज्ञापत्र व अर्ज या नमुन्यात शाळा मान्यतेसाठीचे अर्ज गटशिक्षणाधिकारी स्तरावर सादर करावेत असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!