कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

नाभिक मंडळ बांदा विभागामार्फत जीवनाआवश्यक वस्तूंचे वाटप.

_*🛑 नाभिक मंडळ बांदा विभागामार्फत जीवनाआवश्यक वस्तूंचे वाटप..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : संजय भाईप*

*🎴सावंतवाडी, दि-०६ :-* संतसेना पुण्यतिथी चे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ मुंबई-बांदा विभागाच्या वतीने इन्सूली येथील अक्षय चव्हाण यांना जीवनाआवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. अक्षय चव्हाण यांच्या आई व वडीलांचे दुख:द निधन झाले होते. या गणेशोत्सव काळात मदत व्हावी या उद्देशाने त्यांना मदत देण्यात आली.तसेच कास येथील गणेश तुकाराम न्हावी यांच्यावर मदुमेह आजारामुळे आजारी आहेत. गणेश व्हावी कुटुंब प्रमुख होते. त्यांना ही जीवनाआवश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले. यावेळी बांदा माजी अध्यक्ष विश्वनाथ शैर्लेकर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, अध्यक्ष बांदा विजय शैर्लेकर उपस्थित होते.

………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!