आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून विलवडे येथील ३० कुटुंबांना मदतीचा हात

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. ०४ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून विलवडे येथील ३० कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही मदत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या उपस्थितीत विलवडे गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली‌. पुर परिस्थितीमुळे या गावातील लोकांच नुकसान झाले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ही मदत पोहोचवली‌.

यावेळी आशिष कदम, हिदायतुल्ला खान, शैलेश लाड, असलम खान, राजू धारपवार, सोनू दळवी, यशवंत आमुणेकर, विनायक सावंत, कृष्णा सावंत आदी उपस्थित होते.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

😍 *सुवर्णसंधी! सुवर्णसंधी…!*

🇮🇳 भारत सरकारचा उपक्रम *भारतीय आयुर्विमा महामंडळ* (LIC) मध्ये मेगा विमाप्रतिनिधी भरती *(पार्ट टाईम किंवा फुलटाईम).*

🎯 *योजनेचे लाभ* :- आकर्षक अमर्यादित कमिशन.

💰 (अनेक विमाप्रतिनिधींचे उत्पन्न पहिल्याच वर्षी : प्रतिमाह 25,000 ते 50,000 असते.)

💁‍♂ *अधिकचे फायदे* :-

● गृहकर्ज केवळ 5℅ दराने.

● कार, कॉम्पुटर, लॅपटॉप अ‍ॅडव्हान्स.

● देशात परदेशात विमान प्रवासाची संधी.

● ग्रॅच्युइटी (2 लाख), मेडिक्लेम, ग्रुप इंशुरन्स.

● मोफत ट्रेनिंग व सेमिनार.

● दरमहा दोन वेळा कमीशन.

● दिवाळी फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स.

● स्वतंत्र ऑफिस टाकण्यासाठी व मोबाइल बिल अलाउंस.

● आपल्यानंतर नॉमिनीला कमिशन सुविधा

● कुठलीही गुंतवणूक नाही.

● आपला व्यवसाय, नोकरी संभाळून उर्वरित वेळात हे काम तुम्ही करू शकता.

*⌛ मर्यादित जागा…⌛*

🎓 *शैक्षणिक योग्यता* :- कमीत – कमी 10वी किंवा कोणत्याही शाखेची पदवी.

*👉संपर्क : संदीप रोहिदास कोल्हे (LIC विकास अधिकारी)*

*📲मोबाईल नंबर – 9975169495 / 9405075919*

*🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचुक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!