करियरकोकणमुंबईसामाजिक

महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते कोकणच्या सुपुत्राला ‘कोविड देवदूत’ पुरस्कार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई,दि.१४: मुंबईतील राजभवन येथे कोविड देवदूत पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. लॉकडाऊन च्या काळात केलेल्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्यासाठी डॉ. अमेय देसाई यांना हा पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दैनिक शिवनेर आणि लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन या कार्यक्रमाचे आयोजक होते.

डॉ. देसाई सद्यस्थितीत गिरगाव येथील निवासी असून त्यांचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील वालावल आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात विविध वैद्यकीय तथा सामाजिक उपक्रम राबविले आहेत. बॅ नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ येथील नर्सिंग कॉलेजचे ते मानद संचालक आहेत.

एकूण पाच जणांना हा पुरस्कार प्रदान आला असून त्यात पनवेल चे माजी खासदार लोकनेते रामशेज ठाकूर, मुंबई चे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, छत्रपती पुरस्कार विजेते लिलाधर चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कारुळकर यांचाही समावेश होता.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!