आणखीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

श्री. देवी सातेरी भद्रकाली सभागृह आरोंदा येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन…

🛑 …युवासिंधु फाऊंडेशन सिंधुदुर्ग आणि आरोंदा पंचक्रोशी युवा विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले रक्तदान शिबीर

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴आरोंदा : दि. ०३

०३ सप्टेंबर २०२१ रोजी युवासिंधु फाऊंडेशन सिंधुदुर्ग आणि आरोंदा पंचक्रोशी युवा विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. देवी सातेरी भद्रकाली सभागृह आरोंदा येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास रक्तदात्यांनी स्वईच्छेने रक्तदान करून चांगला प्रतिसाद दिला आणि या रक्तदान शिबीराचे औपचारिक उद्घाटन आरोंदा ग्रामपंचायत सरपंच सौ. पार्सेकर, उपसरपंच सुभाष नाईक, पोलिस पाटील श्री. जाधव, गावचे गांवकर बबन‌ नाईक, प्रशांत नाईक, काका नाईक, बाबु नाईक, मॉन्टी नाईक, सागर सोमकांत नाणोसकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी सरपंच सौ. पार्सेकर, पोलिस पाटील श्री. जाधव यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आणि रक्तदान शिबिर आयोजित करून यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी जो प्रतिसाद दिला, त्याबद्धल फाऊंडेशनच्या वतीने आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

🤝एक_हात_मदतीचा🤝

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या , *🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥* हे *ब्रीद वाक्य* तंतोतंत जोपासलेल्या आमच्या *”🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग “* न्युज चॅनलचे *📱५७० व्हॉट्सॲप ग्रुप* आहेत.

व्यवसायाची जाहिरात आमच्या बातमीपत्राच्या खाली घेतल्यास एकाच वेळी ती प्रत्येक ग्रुपचे *👨‍👨‍👧‍👧 २५६ मेंबर 👨‍👨‍👦‍👦* मिळुन *🎉 १,४५,९२० लोकांपर्यंत 🎊* पोहोचणार आहे.

तसेच इतर *१००* मिळुन *६८० व्हॉट्सॲप ग्रुप* आहेत. *फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्युब* अशा सोशल मीडियाद्वारे देखील लाखो लोकांपर्यंत आपल्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. हे आपण जाहिरात दिल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावरून समजुन येईलच.

आपण आपल्या *छोट्या – मोठ्ठा उद्योग व्यवसायाची, वैयक्तिक, संस्थेची, वाढदिवसाची* जाहिरात द्यायची असल्यास आमच्या *🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग* न्युज चॅनलच्या खालील *मुख्य प्रतिनीधींशी* संपर्क साधावा. 👇

*📡सावंतवाडी मुख्य कार्यालय*

*✒️संपादक – सीताराम गावडे.*

*📲 ९४२३३०४८५६ / ८४८४८२७९९३*

*✍️कार्यकारी संपादक – आनंद धोंड.*

*📲 ९४२३९५८८२८*

*✍️ब्युरो चीफ – विशाल पित्रे.*

*📲 ९४०५४७५७१२*

*✍️सावंतवाडी प्रतिनिधी – प्रशांत मोरजकर.*

*📲 ८८०६७७८२२२*

*✍️ कुडाळ प्रतिनिधी – सुनिल आचरेकर.*

*📲 ९४०४९१६५६३*

*✍️ कणकवली प्रतिनिधी – रविकांत जाधव.*

*📲 ९४२२५१५७१४*

*✍️वैभववाडी प्रतिनिधी – संजय शेळके.*

*📲 ९४२२८४६२९७*

*✍️वेंगुर्ले (म्हापण) प्रतिनिधी – समीर चव्हाण.*

*📲 ९४२२८५३९०९*

*✍️ शिरोडा प्रतिनिधी – अर्जुन मोर्जे.*

*📲 ९१६८३०२७६८*

*✍️दोडामार्ग प्रतिनिधी – प्रतिक राणे.*

*📲 ९६८९४३४३७४*

*✍️बांदा प्रतिनिधी – संजय भाईप.*

*📲 ९४०३३१३४१८*

*✍️मुंबई प्रतिनिधी – किशोर धुरे.*

*📲 ८७६७५५५५५१*

*✍️चिपळूण प्रतिनिधी – संतोष पिलके.*

*📲 ९४२०३७७९९९*

*✍️चिपळूण प्रतिनिधी – ओंकार रेळेकर.*

*📲 ९०११३३९३९४*

*✍️राजापुर प्रतिनिधी – अव्दैत अभ्यंकर.*

*📲 ९४२२४९७१४४*

*✍️दाणोली (देवसु) – त्रिविक्रम सावंत.*

*📲 ९४२३२५४६१३*

*✍️आंबोली प्रतिनिधी – संजय उर्फ चौंडु पाटील.*

*📲 ८००७६५५४८२*

*✍️सावंतवाडी (फणसवडे) – प्रभाकर गावडे.*

*📲 ९४०४७४७५७५*

*✍️पुणे प्रतिनिधी – सुर्यकांत जाधव.*

*📲 ९९२३९२१५९६*

*✍️वेंगुर्ले (पेंडुर) प्रतिनिधी – शुभम वैद्य.*

*📲 ९९२१६४२०६६*

*🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचुक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!