मुख्यमंत्री ठाकरे सर्वात मोठे घोटाळेबाज, पत्नीच्या नावे बांधले १९ बंगले
🛑माजी खासदार किरीट सोमय्या यांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट
🛑मंत्री अनिल परब यांना वाचवूनच दाखवा, किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज
🛑माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फरार घोषित करा
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी – रविकांत मधुकर जाधव
🎴कणकवली : दि. ०३ मुख्यमंत्री सर्वात मोठे घोटाळेबाज आहेत. बायकोच्या नावे बंगले बांधतात आणि गायब करतात. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी १९ बंगले बांधले आहेत, असा गौप्यस्फोट भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्रात मनमानी करणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत असतील, तर जसे मिलिंद नार्वेकर यांचा बंगला पाडला तसा अनिल परब यांचेही रिसॉर्ट पाडावे लागणारच. माझे चॅलेंज आहे उद्धव ठाकरेंना त्यांनी अनिल परब यांना वाचवून दाखवावे. यापुढे ठाकरेंची दादागिरी चालणार नाही, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावले.
मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत रिसॉर्ट पाडणारच, असे खुले आव्हान भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले आहे.
कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ.नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत आदी उपस्थित होते.
मंत्री अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनाधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. एका रिसॉर्टवर कारवाईचे आदेश झाले आहेत. तर दुसरा रिसॉर्ट आहे. दापोली मुरुड येथे सीआर झेड भंग केला आहे. त्याला वाचवण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी केले आहे. राज्य सरकारने कोस्टल झोन मॅनेजमेंटला पत्र दिले, घोषित केले, अनधिकृत रिसॉर्ट आहे, तसा निर्णय झाला. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना तोडण्याचे आदेश देण्यात आले. त्याचे मालक अनिल परब अजून मंत्री आहेत. हे दुर्दैवी असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
मंत्रिमंडळात असलेले मंत्री परब यांनी अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. अनिल परब यांची हकालपट्टी होरणारच, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच आहे. अनिल परब यांनी बेनामी प्रॉपर्टी तयार केली आहे. त्याची चौकशी करावी, असे राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी आदेश दिले आहेत. लोकायुक्त यांनी चार्ज घेतला आहे, याप्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. राज्य सरकारने ५ पाणी अहवाल सादर केला आहे. तरीही अद्याप कारवाई नाही, आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा श्री. सोमय्या यांनी दिला आहे.
ठाकरे सरकारची डर्टी १२ मंत्री नेत्यांची नावे जाहीर केली. त्यात जितेंद्र आव्हाड बारावे आहेत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचा ६ सप्टेंबरला राईट हँड असलेल्या सईद खानला हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. इडीला १२ जणांचे पुरावे मी दिले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. साक्षीदारांना, अधिकाऱ्यांना, वकील लाच देताना अटक केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, त्यांच्या मुलांवर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
नो डेव्हलपमेंट झोनमध्ये अजून दोन बंगले आहेत, मिलींद नार्वेकर यांचा एक रिसॉर्ट उघड झाला होता.आज पुन्हा दुसरा उघड झाला आहे. अनिल परब १७ हजार ५०० स्क्वेअर फूट रिसॉर्ट आहे, त्यांनी ४५ हजार प्रॉपर्टी टॅक्स भरला. ठाकरे यांना खुले चॅलेंज करतो, शिवसेनेची दादागिरी खपवून घेणार नाही. अनिल परब रिसॉर्ट पडणारच आहे. माझी लढाई अनिल परब विरोधात नाही, तर ठाकरे सरकार विरोधात आहे, ही दादागिरी खपवून घेणार नाही, असेही सोमय्या यांनी सांगितले.
==========================================================================
अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या , 🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥 हे ब्रीद वाक्य तंतोतंत जोपासलेल्या आमच्या “🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग ” न्युज चॅनलचे 📱५७० व्हॉट्सॲप ग्रुप आहेत.
व्यवसायाची जाहिरात आमच्या बातमीपत्राच्या खाली घेतल्यास एकाच वेळी ती प्रत्येक ग्रुपचे 👨👨👧👧 २५६ मेंबर 👨👨👦👦 मिळुन 🎉 १,४५,९२० लोकांपर्यंत 🎊 पोहोचणार आहे.
तसेच इतर १०० मिळुन ६८० व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्युब अशा सोशल मीडियाद्वारे देखील लाखो लोकांपर्यंत आपल्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. हे आपण जाहिरात दिल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावरून समजुन येईलच.
आपण आपल्या छोट्या – मोठ्ठा उद्योग व्यवसायाची, वैयक्तिक, संस्थेची, वाढदिवसाची जाहिरात द्यायची असल्यास आमच्या 🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलच्या खालील मुख्य प्रतिनीधींशी संपर्क साधावा. 👇
📡सावंतवाडी मुख्य कार्यालय
✒️संपादक – सीताराम गावडे.
📲 ९४२३३०४८५६ / ८४८४८२७९९३
✍️कार्यकारी संपादक – आनंद धोंड.
📲 ९४२३९५८८२८
✍️ब्युरो चीफ – विशाल पित्रे.
📲 ९४०५४७५७१२
✍️सावंतवाडी प्रतिनिधी – प्रशांत मोरजकर.
📲 ८८०६७७८२२२
✍️ कुडाळ प्रतिनिधी – सुनिल आचरेकर.
📲 ९४०४९१६५६३
✍️ कणकवली प्रतिनिधी – रविकांत जाधव.
📲 ९४२२५१५७१४
✍️वैभववाडी प्रतिनिधी – संजय शेळके.
📲 ९४२२८४६२९७
✍️वेंगुर्ले (म्हापण) प्रतिनिधी – समीर चव्हाण.
📲 ९४२२८५३९०९
✍️ शिरोडा प्रतिनिधी – अर्जुन मोर्जे.
📲 ९१६८३०२७६८
✍️दोडामार्ग प्रतिनिधी – प्रतिक राणे.
📲 ९६८९४३४३७४
✍️बांदा प्रतिनिधी – संजय भाईप.
📲 ९४०३३१३४१८
✍️मुंबई प्रतिनिधी – किशोर धुरे.
📲 ८७६७५५५५५१
✍️चिपळूण प्रतिनिधी – संतोष पिलके.
📲 ९४२०३७७९९९
✍️चिपळूण प्रतिनिधी – ओंकार रेळेकर.
📲 ९०११३३९३९४
✍️राजापुर प्रतिनिधी – अव्दैत अभ्यंकर.
📲 ९४२२४९७१४४
✍️दाणोली (देवसु) – त्रिविक्रम सावंत.
📲 ९४२३२५४६१३
✍️आंबोली प्रतिनिधी – संजय उर्फ चौंडु पाटील.
📲 ८००७६५५४८२
✍️सावंतवाडी (फणसवडे) – प्रभाकर गावडे.
📲 ९४०४७४७५७५
✍️पुणे प्रतिनिधी – सुर्यकांत जाधव.
📲 ९९२३९२१५९६
✍️वेंगुर्ले (पेंडुर) प्रतिनिधी – शुभम वैद्य.
📲 ९९२१६४२०६६
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचुक बातमी थेट हल्ला

