आरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 युवासिंधू फाऊंडेशन आणि आरोंदा पंचक्रोशी युवा विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-०२-: युवासिंधू फाऊंडेशन आणि आरोंदा पंचक्रोशी युवा विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक ३ सप्टेंबर रोजी श्री देवी सातेरी भद्रकाली सभागृह आरोंदा येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिरात येऊन रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना लढाईसाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अधिक माहितीसाठी अनंत नाईक – 7030529232, सागर नाणोस्कर – 9423309166, काका नाईक – 9823007781, मॉन्टी नाईक – 9850648006 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

 

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._

_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

 

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_

*पेडणेकर सायकल कंपनी*

_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

 

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

 

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

 

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध

☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

 

 

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

 

अटी व नियम लागू

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!