आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 १६ वर्षांखालील जिल्हा क्रिकेट निवड चाचणीत आरोंदा येथील नवीनच सुरू झालेल्या पीजी क्रिकेट अकॅडमीच्या दोन क्रिकेटपटूंची प्रथम फेरीत निवड..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-०२-: सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनद्वारे रविवारी घेण्यात आलेल्या १६ वर्षांखालील जिल्हा क्रिकेट निवड चाचणीत आरोंदा येथील नवीनच सुरू झालेल्या पीजी क्रिकेट अकॅडमीच्या दोन क्रिकेटपटूंची प्रथम फेरीत निवड झाली आहे.
या निवड चाचणीत पीजी क्रिकेट अकॅडमीच्या आदित्य पेडणेकर व सौरभ चोडणकर या दोघांनी निवड चाचणीत सहभाग घेतला होता व दोघांचीही प्रथम फेरीत निवड झाली आहे. या दोघांना प्रशिक्षक गणेश गडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. दोघांचेही अकॅडमीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!