कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 वैभववाडी तालुका सामाजिक संस्थेने गणेशोत्सव निमित्त करण्यात आले आरती संग्रहाचे प्रकाशन..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-०२ :- वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी तालुका सामाजिक संस्थेने गणेशोत्सव निमित्त गावा-गावात आरती संग्रह वाटपाचे आयोजन केले आहे. या आरती संग्रहाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड कार्यालयात मनसे नेते श्री.अमितसाहेब राजसाहेब ठाकरे, नेते श्री.शिरीष सावंत साहेब, सरचिटणीस श्री.परशुराम(जीजी) उपरकर साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी उपरोक्त संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष श्री.चंद्रशेखर सावंत, संस्थेचे सचिव आणि मनसे वर्सोवा उपविभाग अध्यक्ष श्री.विशाल हरयाण, मनसे सहसंपर्क अध्यक्ष श्री.विवेक कुडतरकर, मनविसे संपर्क सचिव श्री.ज्ञानेश्वर मोरे, संस्थेचे खजिनदार श्री.महेश रावराणे, संस्थेचे संपर्क अध्यक्ष श्री.दिनेश चाळके, सल्लागार श्री.दिलीप सावंत, संतोष सावंत, सदस्य श्री.दत्ताराम सोनार उपस्थित होते.

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

 

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

 

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

 

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!