सावंतवाडी सबनिसवाडा येथील निधी पास्ते हिच्या आत्महत्तेस जबाबदार असणाऱ्या पती, सासू , व नंदेला अटक करण्याची मागणी
_*🛑 सावंतवाडी सबनिसवाडा येथील निधी पास्ते हिच्या आत्महत्तेस जबाबदार असणाऱ्या पती, सासू , व नंदेला अटक करण्याची मागणी*_
_*🛑 वडीलांनी केली पोलिसांत तक्रार, आत्महत्येला वेगळेच वळण*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि- :-१ सप्टेंबर*
सावंतवाडी सबनिसवाडा येथील विवाहीतेने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार रात्री उशीरा उघड झाला.
त्यानंतर तिचे वडील प्रभाकर माळकर यांनी या आत्महत्याप्रकरणी तिचा पती व कुटुंबीय जबाबदार असून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सावंतवाडी पोलिसांकडे केली आहे. तसेच या प्रकरणावरून संतप्त कारिवडे ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गर्दी केली आहे. संबंधितांना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनीही केली आहे.
सावंतवाडी सबनिसवाडा परिसरात एका इमारतीत विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली.
निधी नीलेश पास्ते (वय २९) असे तिचे नाव आहे. ते दोघेही पती पत्नी राहत होते. सायंकाळच्या सुमारास पती आज आठवडा बाजार असल्यामुळे बाजार आणण्यासाठी गेले होते. यावेळी घरात कुणी नसल्याची संधी साधून पत्नीने गळफास लावून घेतला. पती घरी आल्यानंतर त्यांना आतून घराचा दरवाजा बंद दिसला. त्याने उघडण्याचा प्रयत्न केला तसेच पत्नीला फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी घरात प्रवेश केला. या वेळी पत्नी गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
मयत निधी निलेश पास्ते ही कलबिस्त पास्तेवाडी येथील असून तिचे पूर्वाश्रमीचे नाव प्रिया प्रभाकर माळकर (रा. कारिवडे) असे आहे. तिचा २०१८ मध्ये विवाह झालेला होता. त्यानंतर सध्या ती सबनीस वाडा सावंतवाडी येथे राहत होती.
तिचा पती, सासु सासरे व नणद यांच्या जाचाला कटाळुन तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

