🛑 राज्य सरकार सैनिकांच्या कल्याणासाठी होत असलेल्या मागण्यांवर जाणीवपूर्वक खर्च करत नाही ; ब्रिगेडियर सुधीर सावंत
🛑 सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास १६ डिसेंबर रोजी ५० हजारहून जास्त सैनिक आझाद मैदानावर उतरतील..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-०१ -: सैनिक फंडात कोट्यवधी रुपये पडून असूनही, राज्य सरकार सैनिकांच्या कल्याणासाठी होत असलेल्या मागण्यांवर जाणीवपूर्वक खर्च करत नसल्याचा आरोप माजी खासदार तथा महाराष्ट्र सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. महाराष्ट्रात प्रत्येकवेळी सैनिकांवर अन्याय केला गेला आहे. सैनिकांच्या अनेक मागण्या अजूनही सरकारकडे प्रलंबित आहेत. त्या मागण्या पूर्ण न झाल्यास १६ डिसेंबर रोजी ५० हजारहून जास्त सैनिक आझाद मैदानावर उतरतील असा इशारा सावंत यांनी यावेळी दिला आहे.
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

