कोरोना काळात बंद असलेली बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ओवळीये सरपंच विनायक उर्फ अब्जू सावंत यांच्या वतीने आगारप्रमुख यांना निवेदन
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी, दि-३०ऑगस्ट :-सावंतवाडी ते ओवळीये पारपोली या गाडीच्या दिवसातून चार फेऱ्या सूरू होत्या मात्र कोरोणाच्या काळामध्ये ही बससेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सुरू झालेली बस सेवा देवसुतून ओवळीयेत न जाता थेट पारपोलीत जात असल्याने ओवळीये ग्रामस्थांना दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. इतर कोणत्याही प्रकारची वाहतुकीची सुविधा ओवळीये गावातून नसल्याने सदरील बसफेरी पुन्हा गावामध्ये सुरू करण्यात यावी असे निवेदन ओवळीये सरपंच अब्जू सावंत व किरण सावंत यांनी सावंतवाडी आगार प्रमुखांना दिले.
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

