🛑 राणेंनी आपली प्रवृत्ती बदलावी अन्यथा संघर्ष अटळ ; दिपक केसरकर
🛑 माझा संघर्ष रक्तरंजित नाही तर अहिंसेच्या मार्गाने..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-२९ :- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली प्रवृत्ती बदलावी, अन्यथा जिल्ह्यातील शांतता अबाधि राखण्यासाठी त्यांच्याविरोधात माझा राजकीय संघर्ष अटळ आहे,असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिला.दरम्यान याबाबतची भूमिका आपण १७ तारीख नंतर स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.
मात्र कोरोना संकटात राणेंकडून जन आशीर्वाद यात्रा काढून गर्दी जमवणे हे येथील जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, असेही ते यावेळी म्हणाले. याबाबत त्यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
ते पुढे म्हणाले, श्री केसरकर पुढे म्हणाले सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या ठिकाणची शांतता अबाधित राहणे गरजेचे आहे. या शांततेचा कोणी भंग करत असेल, तर पुन्हा एकदा मी राजकीय संघर्षासाठी तयार आहे. मात्र माझा राजकीय इतिहास हा रक्तरंजित नाही. त्यामुळे नीती तत्वाच्या आधारे तो संघर्ष मी करेन, असे त्यांनी सांगितले. दरम्यान याबाबत आपण १७ तारीख नंतर आपली भूमिका जाहीर करणार आहोत. असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, राणेंची सुरू असलेली जन आशीर्वाद यात्रा व त्यातून होणारी कार्यकर्त्यांची गर्दी याला माझा विरोध नाही. मात्र तरीसुद्धा करोना काळात काळजी घेणे गरजेचे आहे असे केसरकर म्हणाले.
*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*
_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक
*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*
*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*
*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*
*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*
*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*
*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*
*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
*👨🏻🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻🎓*
*🔸आमची वैशिष्ट्ये:-*
▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन
*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

