🛑 कणकवलीत जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली, दि-२८ :- ऑगस्ट शुक्रवारी रात्री उशिरा कणकवली येथे दाखल केंद्रीय लघू, सुक्ष्म व मध्यमउद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेदरम्यान भाजप तसेच शिवसेनेच्याही कार्यकर्त्यांनी जमाव करून जोरदार घोषणाबाजी केली. याबाबत कणकवली पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५, भा.दं.वि. कलम १८८, १४३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतच्या दोन स्वतंत्र फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार रात्री ८ ते ११ या दरम्यानच्या काळात मिरवणूक काढून, शिवसेना कार्यालयानजीक बेकायदा जमाव करून अनेक आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवसेनचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, कन्हैया पारकर, राजू राठोड वगैरे १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनीही बेकायदा जमाव करून मिरवणूक काढून येथील नरडवे चौक येथे आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. त्यानुसार भाजपचे आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, सुरेंद्र कोदे वगैरे ४० ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कणकवली पोलिसांनी दिली.
………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

