कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 ओसरगाव तलावावर आज नारळी पौर्णिमा उत्सव..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-२२ :- जिल्ह्यातील दरवर्षी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी ओसरगाव ग्रामस्थांच्यावतीने ओसरगाव तलाव येथे नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे यावर्षी आकर्षक म्हणून नारळ वाढविण्याची स्पर्धा होणार आहे त्यामुळे गावातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे गावचे माजी उपसरपंच बबली राणे यांनी सांगितले.

 

………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

 

*🎴 कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!