पावशी सर्व्हिस रोड व झाराप सर्कल अंडरपाससाठी २३कोटीचा नीधी मंजूर
*▪️खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी हायवेच्या अधिकाऱ्यांसोबत घेतला आढावा*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनिल आचरेकर*
*▪️ सिंधुदुर्ग नगरी दि- :-२१ ऑगस्ट*
मुंबई गोवा महामार्गावर पावशी सर्व्हिस रोड व अंडरपास त्याचबरोबर झाराप सर्कल या तीन कामांच्या उर्वरित कामासाठी २३ कोटींचा निधी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर आज खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत कुडाळ येथे आढावा बैठक घेतली. यावेळी जमीनमालकांशी भूसंपादनाबाबत चर्चा करण्यात आली.
चौपदरीकरणांतर्गत कुडाळ शहर हद्दीत गटारांचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. ते काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरॊबर आर. एस. एन. हॉटेल जवळ वाहनांची व नागरिकांची वर्दळ असल्याने त्याठिकाणी गतिरोधक उभारण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सलीम शेख,सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. जोशी, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे श्री. बंड,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जि. प. गटनेते नागेंद्र परब, तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे यासंह दिलीप बिल्डकॉन व केसीसी बिल्डकॉन ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_कोरोना संकट असुंदे नाहीतर लाँकडाऊन..निश्चिंत रहा..तुमच्या लाडक्या भावाला तुमची मनपसंत राखी घरपोच आम्ही पोहोचवणार आहोत…विश्वसनीय,खात्रीशीर, जलद,कमी दरात,आपल्या हक्काची कुरियर सेवा *तेज कुरियर्स*_
_🎁🎊राखी एक प्रतिक पवित्र नात्याचे_
_बहीण-भावाच्या निस्सीम प्रेमाचे..!!🎁🎉_
*🏮रक्षाबंधन बुकिंग सुरु🏮*
_महाराष्ट्र, गोवा यासह देशातील व विदेशातील प्रमुख शहरांसाठी रेग्युलर व प्रीमियम सेवा_
*🧧राखी बुकिंग साठी आकर्षक एन्व्हलप(पाकीट) मोफत उपलब्ध*
*◼️बुकिंगसाठी संपर्क:*
*तेज कुरियर्स*
_घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट आँफीस,उभाबाजार चितार आळी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग_
🎴9405475712
🎴9420041182
☎️02363-274067
*📶तेज कुरियर लोकेशन*
Tej couriers
https://maps.app.goo.gl/7cN4Q67x8k3HMEFHA
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

