राजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

माडखोल भराडी देवी पाणी वापर संस्थेची निवडणूक यादी प्रसिद्ध*_

_*🛑माडखोल भराडी देवी पाणी वापर संस्थेची निवडणूक यादी प्रसिद्ध*_

*🛑लाभार्थी, शेतकरी, ग्रामस्थ,यांच्या काही हरकती असल्यास विहीत वेळेत नोंदवाव्यात-सरपंच संजय शिरसाट यांचे आवाहन*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे*

*🎴सावंतवाडी, दि- :-*
पाटबंधारे उपविभाग सावंतवाडी यांच्याकडील दिनांक १२/०१/२०२१ पत्रानुसार ग्रामपंचायत कार्यालय माडखोलने श्री, भराडी देवी पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीच्या मनदार यादीची प्रचार व प्रसिद्धी केली असून सदर यादी बदल धरण क्षेत्रातील लाभार्थी, शेतकरी , यांच्या काही आक्षेप त्रुटी असतील तर त्यांनी दिनांक : २३/०८/२०२१ पर्यंत पाटबंधारे उपविभाग सावंतवाडी यांच्या कार्यालयात हरकत नोंदवावी असे आवाहन माडखोल सरपंच संजय शिरसाट यांनी केले आहे.
तसेच संवाचित पाटबंधारे उपविभाग सावंतवाडी यांनी सदर निवडणूक कामी निवडणूक अधिकारी नेमून लाभार्थी, शेतकरी,व ग्रामस्थांच्या शंकाचे निरसन करावे.
ही निवडणूट प्रक्रिया शांत व सुरळीतपणे पार पाडावी व माडखोल धरण क्षेत्रातील लाभार्थी, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे माडखोल ग्रामपंचायत च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🧎🏃‍♂️💪🏻आपले आरोग्य कसे तंदुरुस्त ठेवाल??आपण कसे निरोगी राहाल???कोरोना काळात कशी स्वतःची काळजी घ्याल??…सर्वाची उत्तरे आम्ही देणार…💪🏻🏃‍♂️🧎*_

*▪️दररोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता आरोग्याविषयी अमूल्य आणि मोफत मार्गदर्शन…*

♦️ *आहाराच्या माध्यमातून आरोग्याच्या तक्रारी कशा कमी कराव्यात?*
♦️ *शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची कमी कशी भरून काढावी?*
♦️ *आपल्या उंची नुसार आपले वजन कसे वाढवावे अथवा कमी करावे?*
♦️ *शरीरातील चरबी मुळापासून कशी नष्ट करावी?*
♦️ *लहान मुलांचे आरोग्य कसे जपावे?*
♦️ *केवळ शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्या आरोग्य कसे चांगले ठेवावे?*
👉🏻 *अश्या अनेक विषयांवर मोफत मार्गदर्शन…*
*===========================*
*फक्त खालील लिंकवर एक क्लिक करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा !*

https://chat.whatsapp.com/LRWSOjnLutdCsO3banf632

संपर्क:-7887880208

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!