कोकणक्राइमसिंधुदुर्ग

२६ लाख ४० हजाराच्या दारूची वाहतूक केल्याच्या आरोपातील आरोपींना जामीन मंजूर

 

*🛑आरोपींच्या वतीने ॲंड वैभव चव्हाण यांनी न्यायालयात युक्तिवादात मांडला*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी :चौडू पाटील*

*🎴सावंतवाडी, दि- :-१६ ऑगस्ट*
दोडामार्ग येथे एका मोठ्या बारा चाकी ट्रक मध्ये भुसा भरलेल्या पिशवीच्या आड तब्बल २६ लाख ४०००० रुपयाची दारू वाहतूक तसले असल्याच्या आरोपाखाली संशयित राहुल कदम राहणार सोलापूर व दीपक कडेकर राहणार पुणे यास दिनांक ११:०८- २०२१ रोजी अटक करण्यात आली व त्यानंतर वरील आरोपी यांस दोन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली त्यानंतर दिनांक १३- -२०२१ रोजी आरोपी यांना पुन्हा दोडामार्ग येथील न्यायालयात हजर करून पोलिसांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी ची मागणी केली असता आरोपी क्रमांक एक व दोन चे वकील वैभव चव्हाण यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली यावेळी ॲड वैभव चव्हाण यांनी वरील आरोपीतर्फे जामिनाचा अर्ज दाखल केला असता ॲड वैभव चव्हाण यांचा युक्तिवाद म्हणून अटी शर्ती वर आरोपी क्रमांक एक व दोन यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🧎🏃‍♂️💪🏻आपले आरोग्य कसे तंदुरुस्त ठेवाल??आपण कसे निरोगी राहाल???कोरोना काळात कशी स्वतःची काळजी घ्याल??…सर्वाची उत्तरे आम्ही देणार…💪🏻🏃‍♂️🧎*_

*▪️दररोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता आरोग्याविषयी अमूल्य आणि मोफत मार्गदर्शन…*

♦️ *आहाराच्या माध्यमातून आरोग्याच्या तक्रारी कशा कमी कराव्यात?*
♦️ *शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची कमी कशी भरून काढावी?*
♦️ *आपल्या उंची नुसार आपले वजन कसे वाढवावे अथवा कमी करावे?*
♦️ *शरीरातील चरबी मुळापासून कशी नष्ट करावी?*
♦️ *लहान मुलांचे आरोग्य कसे जपावे?*
♦️ *केवळ शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्या आरोग्य कसे चांगले ठेवावे?*
👉🏻 *अश्या अनेक विषयांवर मोफत मार्गदर्शन…*
*===========================*
*फक्त खालील लिंकवर एक क्लिक करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा !*

https://chat.whatsapp.com/LRWSOjnLutdCsO3banf632

संपर्क:-7887880208

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!