कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वनविभागाच्या आंबोली येथील क्षेत्रिय कार्यालयाकडून तब्बल एक वर्ष माहिती देण्यास टाळाटाळ…………अधिकाऱ्यांनीच ठेकेदारांच्या संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा वैभव राऊळ यांचा आरोप

 

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

🎴आंबोली,दि१२ऑगस्ट,:-वनविभागाच्या आंबोली येथील क्षेत्रिय कार्यालयाकडून तब्बल एक वर्ष माहिती देण्यास टाळाटाळ सहा वेळा स्मरण अर्ज देऊन ही अद्याप पर्यंत माहिती अधिकारात मागितलेली माहिती न दिल्यामुळे भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष वैभव राऊळ यांनी शेवटी 15 ऑगस्ट रोजी वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे चांदा ते बांदा योजनेतून आंबोली पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वैभव राऊळ यांनी केला असून या विषयीची सर्व माहिती माहिती अधिकारात मागितली असता एक वर्षापासून कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेलेली नाही या विकास कामांमध्ये अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला गेला असेल म्हणूनच अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोपही वैभव राऊळ यांनी केला आहे. विकास कामांसाठी करोडो रुपये खर्च करत असणारा वनविभाग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मात्र अक्षरश: टाळाटाळ करत असतो. अनेकदा वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. मात्र कागदपत्रांची कारण देत ही नुकसानभरपाई देण्यासाठी वनविभागाकडून टाळाटाळ केली जाते वनविभागाकडून प्रत्येक गावात वन समिती स्थापन केलेली आहे मात्र या समित्यांचे गावाच्या विकासासाठी काय योगदान? हा मोठ्या संशोधनाचा विषय निर्माण झाला आहे अशी माहिती वैभव राऊळ यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिली.

 

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!