कोकणमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

स्व: खर्चाने तरुणांनी दिला कोकणातील गावकऱ्यांना  मदतीचा हात*

 

*🛑विक्रोळी आंबेवाडी परिसरातील तरूणांनी एकत्र येत केली शंभर कुटुंबाना मदत*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 मुंबई, दि- ८ ऑगस्ट:-*
सामाजिक भान हे फक्त बोलून दाखवून नाही तर आपल्या कर्तव्याने सिद्ध देखील करता आले पाहिजे. याची जाणीव ठेवून मुंबईतील विक्रोळी विभागातील आंबेवाडी परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी एकत्र येऊन स्व:खर्चाने कोकणात आलेल्या पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेत  १०० लोकांना मदतीचा हात दिला आहे. यात केवनाल, नवेनगर, गोडांळे (देऊळकोड) गावडी, भावे, या गावात ही मदत करण्यात आली आहे.
यात घरगुती वस्तूंचे किट त्यांनी तयार केले असून त्यात तांदूळ, डाळ, साखर, तेल, साबण, हळद, मीठ, मसाला, काडी पेटी, स्टीलचे ताट, ग्लास, वाटी  अश्या एकूण १५ घरगुती वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. आजच्या घडीला कोकणासाठी फुल ना फुलाची पाकळी जरी आपण कोकणातील लोकांना मदती स्वरूपात दिली तर नक्कीच पुन्हा एकदा आपले कोकण त्याच जोमाने उभे राहिलं असं या मदत करणाऱ्या तरुणांचं मत आहे. तरी  आपण सर्वांनी नक्कीच कोकणाला मदत करूया आणि पुन्हा एकदा कोकणाला उभं राहण्यासाठी एक आधार होऊया अशी भावना मदत कर्त्यांनी बोलून दाखवली.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

_कोरोना संकट असुंदे नाहीतर लाँकडाऊन..निश्चिंत रहा..तुमच्या लाडक्या भावाला तुमची मनपसंत राखी घरपोच आम्ही पोहोचवणार आहोत…विश्वसनीय,खात्रीशीर, जलद,कमी दरात,आपल्या हक्काची कुरियर सेवा *तेज कुरियर्स*_

_🎁🎊राखी एक प्रतिक पवित्र नात्याचे_
_बहीण-भावाच्या निस्सीम प्रेमाचे..!!🎁🎉_

*🏮रक्षाबंधन बुकिंग सुरु🏮*
_महाराष्ट्र, गोवा यासह देशातील व विदेशातील प्रमुख शहरांसाठी रेग्युलर व प्रीमियम सेवा_

*🧧राखी बुकिंग साठी आकर्षक एन्व्हलप(पाकीट) मोफत उपलब्ध*

*◼️बुकिंगसाठी संपर्क:*
*तेज कुरियर्स*
_घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट आँफीस,उभाबाजार चितार आळी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग_

🎴9405475712
🎴9420041182
☎️02363-274067

*📶तेज कुरियर लोकेशन*
Tej couriers
https://maps.app.goo.gl/7cN4Q67x8k3HMEFHA

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!