Wednesday, August 12, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून सौ निशा पवार यांना महसूल दिनानिमित्त आदर्श कर्मचारी पुरस्कार……ओरोस येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी, दि-८ऑगस्ट :-
महसूल विभागातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड केली जाते.या वर्षीचा सावंतवाडी प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून सौ. निशा पवार यांना हा पुरस्कार देण्यात आला. ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयात के. मंजूलक्ष्मी तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी व सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. 2019 पासून सौ. पवार यांनी सावंतवाडी प्रांत कार्यालयात लॉकडाउनच्या काळात अतिशय उत्कृष्टरित्या तीनही तहसीलदार कार्यालयांचा समन्वय साधत परप्रांतीय मजुरांना जेवण देणे त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्था करणे तसेच कोरोना बाधित रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना योग्य त्या सुविधा पुरवणे याबाबत त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. सौ. पवार यांचे कार्यालयीन काम तसेच निवडणूक काळातील काम नीटनेटके व वेळेत पुर्ण असल्याने हि सर्व कामगिरी लक्षात घेता त्यांना या वर्षीचा हा पुरस्कार देण्यात आला त्यांच्या या कार्याची दखल घेवून या वर्षीचा आदर्श कर्मचारी पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. त्यांच्या मित्रमंडळींकडून तसेच महसूल विभागातील कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!